पुणे येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आयुकाच्या विज्ञान वारीसाठी परभणी जिल्हाभरातील एकूण 75 विद्यार्थी रवाना झाले, यावेळी मा. जिल्हाधिकारी श्री. रघुनाथ गावडे , श्री डॉ. सय्यद इस्माईल प्राचार्य कृषी महाविद्यालय वनामकृवि , आय. एम. ए. अध्यक्ष श्री.डॉ कालाणी, श्री गणेश शिंदे शिक्षणाधिकारी (प्रा ) , श्री. संजय ससाने शिक्षणाधिकारी ( यो ) , श्री. जाधव प्राचार्य शिवाजी कॉलेज, श्री. डॉ काळपांडे ,श्री डॉ.रवि शिंदे ,श्री. डॉ नेहरकर , डॉ अनंत बडगुजर, प्रा ज्ञानोबा नाईक , श्री भुसारे , डॉ अंकित मंत्री , डॉ माऊली हरबक , डॉ महेश कडे , श्री फुलवाडकर , श्री अन्सारी , डॉ. शिसोदे , डॉ रामेश्वर नाईक व संपूर्ण PAS टीम , आणि पालक वर्ग आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी गांधी विद्यालय एकता नगर या शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाद्वारे विज्ञानवारीला निरोप दिला. यावेळी अवघे विज्ञान संकुल दुमदुमुन निघाले.
मा. जिल्हाधिकारी श्री. रघुनाथ गावडे व मान्यवरांनी विज्ञानवारीसाठी वाहनाला हिरवा झेंडा दाखवला. शहरातील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलापासून विज्ञान वारीच्या बसचे प्रस्थान करण्यात आले. यावर्षी हिंगोली जिल्ह्याची व परभणी शहरातील काही खाजगी शाळातून सुद्धा विदयार्थी समिलित झाले. मागील 14 वर्षांपासून परभणी अॕस्ट्राॕनॉमिकल सोसायटी द्वारे विज्ञानवारी या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त व्हावा. मूलभूत विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी व लिगो इंडिया सारख्या खगोलीय विषयांच्या संस्थांमध्ये मुलांनी करिअर करावी यासाठी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी अस्ट्रोनोमिकल सोसायटी व त्यांची टीम कार्यरत आहे.
विज्ञान वारीला निवडलेले विद्यार्थी हे तज्ञांच्या मूलभूत शालेय ज्ञानावर आधारित वस्तूनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका च्या आधारावर 21 फेब्रुवारी रोजी परभणी एस्टोनॉमिकल्स सोसायटीचे सहसचिव तथा परीक्षा समन्वयक प्रसाद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण 115 शाळांमध्ये ही परीक्षा आयोजित केली होती.या परीक्षेसाठी जवळपास 4000 परीक्षार्थी बसले होते तसेच ऑनलाईन परीक्षेतून गुणानुक्रमे काही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.यातून 115 विद्यार्थ्यांची विनामूल्य आयुका विज्ञानवारीसाठी निवड केली गेली.
या सर्व विद्यार्थ्यांना आयुकाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांच्या ‘आस्क द सायंटिस्ट’ मध्ये संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. तसेच एनसीआरएचे प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ योगेश वाडदेकर व यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
स्व. रा. ती. चे सायन्स कॉलेज मधुन ह्या विज्ञानवारी च्या फलश्रुती चा अभ्यास करण्याकरिता श्री डॉ. अभिजीत जाधव, श्री डॉ. ऋषिकेश घाटुळ खास नांदेड हून समिलीत झाले.
याप्रसंगी विविध शाळांतील शिक्षक,विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक यांनी विज्ञान वारीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी परभणी अॕस्ट्राॕनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक, उपाध्यक्ष डॉ पी आर पाटील, सचीव सुधीर सोनुनकर, सहसचीव प्रसाद वाघमारे, श्री नितीन लोहट, सौ कमल पाटील,डॉ रणजित लाड, प्रा. विष्णू नवपुते , श्री.संदिप देशमुख, श्री सुभाष जाधव, श्री कल्याण भरोसे, श्री पी. आर. जाधव ,श्री .अशोक लाड, श्री ओम तलरेजा, श्री.दत्ता बनसोडे, श्री. रामभाऊ रेंगे, श्री. ज्ञानराज खटिंग, श्री. उपेंद्रा फडणवीस, श्री.मदन चंदेल,श्री महेश कांकरिया, श्री. महेश शेवाळकर, श्री दीपक शिंदे, श्री गोजरटे, श्री कुचेरिया, श्री सचिन जैन, श्री गजानन चापके, आदींनी प्रयत्न केले.
खालील विद्यार्थ्यांची विज्ञान वारीसाठी निवड करण्यात आली 1) वेदांत उद्धवराव डाढळे – भारतीय बाल विद्या मंदिर ममता नगर परभणी 2) तुषार तुळशीदास जोगदंड – जिल्हा परिषद माळीवाडा पाथरी 3) श्रेयस पांडुरंग मगर – सारंग स्वामी विद्यालय परभणी 4) अंजली विठ्ठल पाटील – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरुंबा तालुका परभणी 5) कु. दर्शा प्रभाकर पदमवार – बाल विद्या मंदिर परभणी 6)आराधना विश्वनाथ कच्छवे – जिल्हा परिषद कें. प्रा शाळा दैठणा तालुका परभणी 7)मुकुंद केशव जाधव- जिल्हा परिषद प्रशाला मैराळ सावंगी ता. गंगाखेड 8)रोशनी विजय साळवे – संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा परभणी 9)आर्यन अशोक चोपडे – भारतीय बाल विद्या मंदिर प्रभावती नगर परभणी 10)नागरगोजे साक्षी भागवत – जि प प्रशाला शेंडगा. 11)प्रभाकर ज्ञानोबा मोरे – जिल्हा प. प्र. आहेरवाडी पूर्णा 12)महारुद्र गजानन सांगळे -जि प प्रशाला सुकी पूर्णा 13)नंदिनी मधुकर मोरे- ओएसिस विद्यालय परभणी 14)दिव्या अमृत उगले – जि प प्रशाला सिमुरगव्हाण पाथरी 15)दत्तराव हिरामण डांगे – ओम स्टडी सर्कल परभणी 16)रणवीर रमेश कापसे- ओएसिस इंग्लिश स्कूल 17)समर्थ शैलेश काशीकर – एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल परभणी 18)शिवराज संतोष मनियार- अद्वैता इंग्लिश स्कूल 19)गणेश मुंजाजी टिप्परकर जिल्हा परिषद इंदेवाडी 20)कदम वैभव वैजनाथ-जिल्हा परिषद गोपाळ तालुका गंगाखेड 21) हर्षदा सुनील राऊत -संबोधी विद्यालय धार परभणी 22) सुजित रमेश पंडित – जिल्हा परिषद इटाळी मानवत 23) शालिनी अशोक जल्लारे -कै. गणपतराव रेंगे पाटील विद्यालय असोला 24) अंजली निळकंठ बुधवंत- जिल्हा परिषद पांगरी तालुका जिंतूर 25) नंदिनी विलास चव्हाण- जिल्हा परिषद प्रशाला जांब
26) रवीकुमार वैजनाथ सोळंके -जिल्हा परिषद निळा तालुका सोनपेठ 27) सानिका परमेश्वरराव डुकरे -संत मोतीराम विद्यालय वडगाव सुक्रे 28) बालाजी उत्तमराव पवार -जिल्हा परिषद शाळा तालुका पालम 29) गायत्री दिगंबरराव कासतोडे- जिल्हा परिषद इरळद 30) आदिती आत्माराम अवघे- जि प शाळा नांदापूर 31) हरिप्रिया सुरेश गायकवाड – जिल्हा परिषद केंद्रीय शाळा उमरी 34) कु. दुर्गा हरिभाऊ मिरासे- जिल्हा परिषद असोला 35) रोहिणी गणपतराव कुटे- जिल्हा परिषद पिंपळा 36)कल्याणी रंगनाथ गुंगाने -जिल्हा परिषद ताडबोरगाव 37) युवराज रणजीत खरबे – एकमे इंग्लिश स्कूल 38) नयन बंडू खिल्लारे- जिल्हा परिषद भोगाव देवी तालुका जिंतूर 39) भागवती बद्रीनाथ काबरा -नेताजी सुभाष विद्यालय मानवत 40) ओमकार बालासाहेब अवकाळे- जिल्हा परिषद पिंपरी देशमुख 41) सपना धनंजय कुलकर्णी- जिल्हा परिषद शाळा डिघोळ सोनपेठ 42) सम्राट विजय वाटोळे- सुमेरू इंग्लिश स्कूल परभणी 43) रिया ज्ञानेश्वर जाधव – जिल्हा परिषद लोहरा मानवत 44) श्रद्धा ज्ञानेश्वर शिंदे -जिल्हा परिषद प्रशाला खवणे पिंपरी सेलू 45) सिद्धी सुनील कासाबकर- जिल्हा परिषद शाळा कौसडी जिंतूर 46) श्रद्धा विजयानंद राऊत -श्रीमती रत्नाबाई चंद्रकांतराव सोनटक्के प्रशाला नवागड 47) प्रणिता लक्ष्मीकांत पांडे- जिल्हा परिषद कातनेश्वर 47) रुद्र अनिल सोळंके- जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय, पाथरी रोड परभणी 48) देवांश भारत तौर- विकास भारती गुरुकुल परभणी 48) दीपक राम मोटे -जिल्हा परिषद गुंजेगाव 49) अंजली भागवत जाधव- जिल्हा परिषद प्रशाला पोहंडूळ 50) गायत्री अशोक इंगळे – जिल्हा परिषद प्रशाला बोरगव्हाण 51) जानवी अविनाश आरोलकर- गांधी विद्यालय एकता नगर परभणी 52) सरस्वती दत्तात्रेय पिंपळे -जिल्हा परिषद के शाळा मानवत 53) श्रावणी अनिलराव कदम – कै.रावसाहेब जामकर विद्यालय परभणी 54) शिवानी बाळू बोबडे -जिल्हा परिषद कें. प्रा शाळा टाकळी बोबडे 55) राखी गजानन पोले माध्यमिक आश्रम शाळा -दर्गा रोड परभणी 56) विश्वजीत मोहन सपकाळ- शिवछत्रपती विद्यालय परभणी 57) सोमेश भगवान काळे -कै.रंगनाथराव काळदाते गुरुजी विद्यालय परभणी 58) पवन कुमार हनुमान कच्छवे- जिल्हा परिषद प्रशाला दैठना परभणी 59) हर्षदा हरी गायकवाड -रामरावजी लोहट पब्लिक स्कूल परभणी 60) अनिरुद्ध दत्तराव कदम- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबेगाव 61) शुभांगी भगवान शिंदे -जिल्हा परिषद नरसापुर 62) विनोद संतोष फुके- जि प कन्या प्रशाला स्टेशन रोड परभणी 63) अभिराम संतोष पतंगे- नूतन विद्यालय सेलू 64) अमोल आश्रोबा मुसळे – जिल्हा परिषद बोरकिनी 65) कार्तिक केशव गुट्टे- जि प परिषद केमापूर 66) आर्या सचिन मोगल- जि प कुंडी 67) श्रद्धा ज्ञानेश्वर शिंदे- जिल्हा परिषद खळे पिंपरी 68) दुर्गा हरिभाऊ मिरासे – जि प प्रशाळा आसोला 69) सार्थक मुजाजी काळे – जि प एरंडेश्वर 70) दीपक सुभाष कचवे- बापूसाहेब जामकर विद्यालय दैठणा 71) मानसी कल्याणराव सोळंके, ज्ञानगंगा प्रायमरी स्कूल, काकडे नगर परभणी 72) प्रितेश सुरेंद्र जैन, स्कॉटिश अकॅडमी, परभणी 73) जान्हवी जयप्रकाश लड्डा, बाल विद्यामंदिर हायस्कूल, नानल पेठ परभणी
1) प्रतीक गौतम बगाटे- जिल्हा परिषद प्रशाला हट्टा 2)श्याम प्रकाश हनवते- जिल्हा परिषद प्रशाला वसमत नगर 3)कृष्णा विठ्ठल कुसळे – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडेगाव 4)विजया शामराव रावळे- लिटल किंग्स इंग्लिश स्कूल वसमत. 5)श्रावणी मारुती क्षीरसागर- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव 6)रुद्रेश रमेश झिळे – नरहर कुरुंदकर विद्यालय कुरुंदा 7)समीक्षा चंद्रमुनी थोरात- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंडा 8)मनीषा श्रीकांत जंगाले -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभूळगाव 9)प्राची प्रभाकर चव्हाण- माणकेश्वर विद्यालय कवठा 10) सायली प्रकाश सावंत जि प प्रा शा बोरी सावंत
Online परीक्षेची link 👆 वेळ: दुपारी 2 नंतर इयत्ता: 7 वी
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की दुपारी 2 नंतर Online परीक्षा देताना 15 मिनिटांच्या आत Submit करणे आवश्यक आहे. 15 मिनिटांनंतरचे गुण ग्राह्य धरण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
निवडीसंदर्भात सर्व अधिकार संयोजन समितीकडे असतील. नियम व अटी लागू
परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे आयुका पुणे येथे ‘विज्ञानवारी’चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच त्यांच्यातील संशोधन वृत्तीचा विकास, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी, वैज्ञानिक जाणीव निर्माण व्हावी आणि वेगवेगळ्या स्तरांवरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी या हेतूने विज्ञानवारी पूर्व परीक्षेचेचे आयोजन खालील वेळापत्रकाप्रमाणे करण्यात आहे.
परीक्षेचे माध्यम : मराठी व इंग्रजी
परीक्षेसाठी पात्र वर्ग : इयत्ता 7 वी
परीक्षा दिनांक : दि. 20.02.2024 (ऑफलाईन व ऑनफलाईन)
परीक्षेचे स्वरूप : बहुपर्यायी (MCQ)
प्रश्नसंख्या : 30
गुणसंख्या : 30
विज्ञानवारीसाठी निवड करावयाची विद्यार्थी संख्या : 1 विद्यार्थी
ऑफलाईन परीक्षा केन्द्र : निवडक सर्व स्तरावरील शाळा, जि. परभणी. ऑनलाईन परीक्षा : परभणी जिल्ह्यातील सर्व शाळा. परीक्षेची लिंक आणि वेळ दि. 20.02.2024 या दिवशी https://pasindia.org.in/ या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रश्नपत्रिकेचे विषयनिहायस्वरूप खालील प्रमाणे असेल.
Section A – Basic Science – 6 Questions
Section B – Practical Science – 6 Questions
Section C – Carrier Science – 6 Questions
Section D – Achievers Section – 6 Questions
Section E – Indian Knowledge System (IKS) – Dr M. S. Swaminathan – 6 Questions
विज्ञानवारी पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना संबंधित विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम एस. सी. ई. आर. टी. व मधील इयत्ता 6 वी ते इयत्ता 8 वी सामान्य विज्ञान व पाठ्यपुस्तकातून करावा. तसेच https://pasindia.org.in/ या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या स्त्रोतांचा वापर करावा.
अधिक माहितीसाठी संपर्क:
9028817712, 9405919184, 9921144842, 9422177478
*विद्यार्थी निवडी संदर्भात सर्व अधिकार निवड समितीच्या आधीन असतील.