Sep 16

विज्ञान दिनविशेष

डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित स्मृतिदिन : १६ सप्टेंबर १७३६ डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट (१४ मे १६८६ – १६ सप्टेंबर १७३६) हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य नेदरलँड्स देशात गेले, मृत्यु ऍम्स्टरडॅम येथे झाला. तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. वायू आणि द्रवपदार्थांचा उपयोग करून […]

Sep 15

मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

भारतीय अभियंता जन्म – सप्टेंबर १५, १८६० (Engineers Day) प्रसिद्ध स्थापत्य अभियंते. जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात चिक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी येथे. त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील मोक्षगुंडम यागावचे. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित श्रीनिवासशास्त्री व आईचे व्यंकचम्मा. वडील संस्कृतचे गाढे विद्वान होते. विश्वेश्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबल्लापूर या खेड्यात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण बंगलोरच्या […]