+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com

+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com

वार्ता

‘आकाशाचे नाते जोडणारा’ तेजस्वी ध्रुवतारा निखळला

‘आकाशाचे नाते जोडणारा’ तेजस्वी ध्रुवतारा निखळला

20 मे तारीख 2025 मंगळवारी सकाळी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर सर यांचे दुःखद निधन झाले ही बातमी कळाली आणि मन सुन्न झाले. सविस्तर माहिती घेतली असता असे समजले की नारळीकर सरांचे गेल्या आठवड्यात त्यांचे हिप ऑफ फ्रॅक्चर चे ऑपरेशन झाले होते. त्यांना घरी आणले होते....

read more

परभणीकरांनी वाहिली खगोलशास्त्रज्ञ डॉ नारळीकरांना श्रद्धांजली

दिनांक २० मे २०२५, परभणी पद्मविभूषण डॉ जयंत नारळीकर यांना परभणीकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आज दिनांक 20 मे 2025 रोजी , आकाशाशी जडलेले नाते ,असलेल्या प्रा डॉ जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली परभणीकरांच्या वतीने अर्पण करण्यात आली. जगातील ख्यातनाम...

read more
शाश्वत विकासासाठी जन, जंगल, जमीन, जल आणि जनावर या पंचसूत्रीचा वापर गरजेचा

शाश्वत विकासासाठी जन, जंगल, जमीन, जल आणि जनावर या पंचसूत्रीचा वापर गरजेचा

प्रकट मुलाखतीतून पद्मश्री चैत्राम पवार यांनी सांगितला पर्यावरण रक्षणाचा मूलमंत्र परभणी/ 9/4/2025 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि जनकल्याण सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री चैत्राम पवार यांची प्रकट मुलाखत व नागरी...

read more

बालकांच्या भावविश्वाला ‘गोष्टरंग’ ने दिली प्रेरणा

Screenshot 2025-03-23 at 5.25.58 PMडाऊनलोड परभणी येथे विज्ञान संकुलात कार्यक्रम : विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती परभणी/प्रतिनिधी गोष्ट, नाटक आणि गाण्यातून मुलांच्या भावविश्वाला प्रेरणा देणारा उपक्रम ‘गोष्टरंग’ च्या माध्यमातून सादर करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी या...

read more
आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल आयोजित विज्ञानजत्रा 2025 ला उत्स्फूर्त प्रतिसाद

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल आयोजित विज्ञानजत्रा 2025 ला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिनांक 9.2.2025 IMG-20250209-WA0102डाऊनलोड वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या पहिल्या विज्ञान जत्रेला विद्यार्थी, विज्ञानप्रेमी, शिक्षक, विविध स्तरातील नागरिक यांचा उत्स्फूर्त...

read more
आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात विज्ञानजत्रा 2025, भव्य चे आयोजन

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात विज्ञानजत्रा 2025, भव्य चे आयोजन

दिनांक 6.2.2025 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, परभणी आयोजित तर आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल येथे पहिल्या विज्ञानजत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध शाळांचे प्रोजेक्ट मॉडेल्स व प्रयोग यांची मांडणी करण्यात आलेली आहे. यामध्ये...

read more