दुसरा टप्पा

तालुकास्तर – दि. 3 फेब्रुवारी 2026 (ऑफलाईन)

दुसरा टप्पा यासाठी परीक्षेचे स्वरूप: बहुपर्यायी (MCQ)

प्रश्नसंख्या : 30

गुणसंख्या : 30

दुसरा टप्पा: परीक्षा केन्द्र : तालुकास्तरीय संबंधित नियोजित शाळेमध्ये
प्रश्नपत्रिकेचे विषयनिहायस्वरूप खालील प्रमाणे असेल.

*1) Section A*
*– Basic Science –*
*6 Questions*
(या प्रश्नांची तयारी इयत्ता 6 ते 8 वी च्या सामान्य विज्ञान पाठ्यपुस्तकातून करावी)

*2) Section B*
*– Practical Science –*
*6 Questions*
(या प्रश्नांची तयारी इयत्ता 6 ते 8 वी च्या सामान्य विज्ञान पाठ्यपुस्तकातून करावी)

*3) Section C*
– Carrier Science – Oceanography
*6 Questions*
(या विषयाचे स्टडी मटेरियल pdf स्वरूपात वेबसाईटवर दिलेले आहे.)

*4) Section D*
*– Achievers Section –*
*6 Questions*
(या प्रश्नांचे स्वरूप समजून घेण्यासाठी वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या मागील वर्षीच्या विज्ञानवारी पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिकांचा वापर करावा)

*5) Section E*
*– Indian Knowledge System (IKS) – Dr Jayant Vishnu Narlikar –*
*6 Questions*
(पुस्तक संदर्भ: चार नगरातले माझी विश्व – डॉ जयंत विष्णू नारळीकर यांचे आत्मचरित्र)

 

तसेच

*https://pasindia.org.in/विज्ञानवारी/विज्ञानवारी-२०२६*

या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या स्त्रोतांचा (Study materials) वापर करावा.

 

विद्यार्थी निवडी संदर्भात सर्व अधिकार निवड समितीच्या आधीन असतील.

*सदरील परीक्षा फक्त परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आहे*

 

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.

परभणी: 9921144842 9028817712, 9405919184

 

*जय जवान! जय किसान! जय विज्ञान! जय अनुसंधान!*

परीक्षेसाठी अभ्यासक्रम

 

————————————–

 

  • समुद्रविज्ञान (Oceanography)

    (डॉऊनलोड करा  –  मराठीEnglish)