भारतातील विविध प्रकारच्या शैक्षणिक, विज्ञान, भौगोलिक दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी तसेच काही खगोलीय घटना पाहण्यासाठी दरवर्षी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी खगोलवारीचे आयोजन करते.

यामध्ये विविध प्रकारचे ग्रहणे विविध प्रकारच्या खगोलीय ठिकाणावर जाऊन त्या ठिकाणचा अभ्यास करते.