Feb 16

मेघनाथ साहा

प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ स्मृतिदिन – १६ फेब्रुवारी १९५६ साहा, मेघनाद : (६ ऑक्टोबर १८९३–१६ फेब्रुवारी १९५६). भारतीय भौतिकीविज्ञ. त्यांनी ऊष्मीय आयनीकरणाचे समीकरण मांडून त्यांचा उपयोग तारकेय वर्णपटांच्या स्पष्टीकरणार्थ केला. खगोल भौतिकीतील या महत्त्वाच्या कार्याकरिता ते प्रसिद्घ होते. साहा यांचा जन्म डाक्का जिल्ह्यातील सिओरात्तली (आता बांगला देश) येथे झाला. त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजात प्रफुलचंद्र रॉय […]

Feb 15

गॅलेलियो गॅलिली

इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ गणितज्ञ व तत्त्वज्ञ जन्म: फेब्रुवारी १५, इ.स. १५६४ गॅलेलियो गॅलिली (जन्म: फेब्रुवारी १५, इ.स. १५६४; मृत्यु: जानेवारी ८, इ.स. १६४२) हा इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ गणितज्ञ व तत्त्वज्ञ होता.जन्म व बालपणगॅलेलियोचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. त्याच वर्षी विल्यम शेक्सपियरही जन्मला होता आणि मायकल ॲन्जेलो मरण पावला होता. गॅलेलियोच्या सात भावंडापैकी तो सगळ्यात मोठा. […]

Feb 12

चार्ल्स डार्विन

उत्क्रांतिवादाचा जनक जन्म – १२ फेब्रुवारी, १८०९ चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले.इंग्लंडमधील श्रॉपशायर परगण्यात फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ रोजी चार्ल्सचा जन्म झाला. १८१८ मध्ये तो शाळेत जाऊ लागला. त्याला रसायनशास्त्राची फार आवड […]

Feb 11

थॉमस अल्वा एडिसन

वीजेच्या दिव्याचा शोध जन्मदिन – ११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच.फेब्रुवारी ११, इ.स. १८४७ रोजी […]

Feb 10

क्ष-किरणांचा संशोधक – विल्हेम राँटजेन

स्मृतिदिन – फेबृवारी १० १९२३ जीवनएक्स-रे अर्थात क्ष-किरणांचा शोध लावणारे प्रा. विल्हेम कॉनरॅड राँटजेन यांचा जन्म जर्मनी देशातील लेनेप येथे मार्च २७ १८४५ ला एका शेतकरी कुटुंबात झाला. विल्हेम यांचे वडील हे जर्मन तर आई डच होती. त्यांचे शालेय शिक्षण नेदरलँड्स देशात आणि उच्च शिक्षण स्वित्झर्लंड देशात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी युरोपमधल्या अनेक विश्वविद्यालयात […]

Sep 16

विज्ञान दिनविशेष

डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित स्मृतिदिन : १६ सप्टेंबर १७३६ डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट (१४ मे १६८६ – १६ सप्टेंबर १७३६) हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य नेदरलँड्स देशात गेले, मृत्यु ऍम्स्टरडॅम येथे झाला. तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. वायू आणि द्रवपदार्थांचा उपयोग करून […]

Sep 15

मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

भारतीय अभियंता जन्म – सप्टेंबर १५, १८६० (Engineers Day) प्रसिद्ध स्थापत्य अभियंते. जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात चिक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी येथे. त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील मोक्षगुंडम यागावचे. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित श्रीनिवासशास्त्री व आईचे व्यंकचम्मा. वडील संस्कृतचे गाढे विद्वान होते. विश्वेश्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबल्लापूर या खेड्यात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण बंगलोरच्या […]

Aug 31

विज्ञान दिनविशेष – ३१ ऑगस्ट १८८९

३१ ऑगस्ट १८८९ थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला. एडिसनचा कायनेटोस्कोप एडिसने १८८९ साली आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कायनेटोग्राफ आणि कायनेटोस्कोप तयार केले. कायनेटोग्राफने चित्रित केलेली फिल्म कायनेटोस्कोपद्वारा पीप शोसारखी दाखविली जाई. फ्रान्समध्येही ल्यूम्येअर बंधूंनी चलत्‌चित्र प्रक्षेपक तयार केला व २८ मार्च १८९५ रोजी लंच अवर ॲट द ल्यूम्येअर फॅक्टरी हा पहिला चलच्चित्रपट तेथील एका भागात […]

Aug 30

विज्ञान दिनविशेष : ३० ऑगस्ट १९८४

स्पेस शटल डिस्कव्हरीचे पहिले अंतराळगमन. अंतरीक्ष यान मानवाला अवकाशात झेपावण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ठ म्हणजे अंतरीक्ष यान होय. मागील ५० वर्षात अमेरिका व रशिया या दोन देशांनी वेगवेगळे अवकाशयाने तयार करून त्यांचा वापर सुर्यमालेतील ग्रहांचा व अवकाशाचा अभ्यास करण्यासाठी केला आहे. अपोलो यानांनी तर थेट चंद्रावर पोहचुन मानवी यशाचा झेंडा रोवला आहे. अशा या अंतरीक्ष यानांच्या […]