विक्रम साराभाई

भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ स्मृतिदिन - ३० डिसेंबर, १९७१ विक्रम अंबालाल साराभाई...

रखमाबाई सावे

  *जन्मदिन - २२ नोव्हेंबर १८६४* त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितके...

प्रशांत महालनोबिस

भारतीय वैज्ञानिक आणि गणितज्ञ जन्मदिन - २९ जून १८९३ प्रशांत चंद्र महालनोबिस (२९ जून, इ.स. १८९३ - २८...

पुरुषोत्तम तुळपुळे

जन्मदिन - ४ जुन १९२३ पोषणशास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम गोपाळ तुळपुळे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे...

शंकर भिसे

एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक जन्मदिन - २९ एप्रिल १८६७ डॉ. शंकर आबाजी भिसे (इंग्लिश: Shankar Aabaji...

विज्ञान दिवस

२८ फेब्रुवारी १९२८ रोजी सर सी.व्ही.रामन यांनी Raman Efect चा शोध लावल्याबद्दल हा दिवस राष्ट्रीय...

स्टीव्ह जॉब्स

आयपॅड, आयफोन, स्मार्टफोनचा संशोधक जन्मदिन - फेब्रुवारी २४, इ.स. १९५५ स्टीव्ह जॉब्स (इंग्लिश: Steve...

अतुल चिटणीस

भारतीय संगणक अभियंता जन्मदिन - 20 फेब्रुवारी 1962 अतुल चिटणीस (20 फेब्रुवारी 1962 - ३ जून २०१३ )...

विज्ञानवारी

मागील दहावर्षापासून विज्ञानवारीच्या रूपाने विज्ञानाची आस, विज्ञानाचा विकास विद्यार्थ्यांच्या नसानसांत भिनविण्याचे कार्य परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी करत आहे. मागील दहा वर्षापासून आयुका, पुणे येथे परभणी जिल्ह्यातील व मागीलवर्षीपासून हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आयुकाची वारी घडविण्याचे कार्य सोसायटी करत आहे.

खगोलवारी

भारतातील विविध प्रकारच्या शैक्षणिक, विज्ञान, भौगोलिक दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी तसेच काही खगोलीय घटना पाहण्यासाठी दरवर्षी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी खगोलवारीचे आयोजन करते.

यामध्ये विविध प्रकारचे ग्रहणे विविध प्रकारच्या खगोलीय ठिकाणावर जाऊन त्या ठिकाणचा अभ्यास करते. 

व्याख्याने

दरवर्षी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील तसेच भारतातील विविध शास्त्रज्ञ, प्राध्यापक यांना आमंत्रित करण्यात येते. कोरोना काळामध्ये ऑनलाइन सिरीजचे पण विविध विषयावर आयोजन करण्यात आले होते. या सिरीजचा संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतातील विद्यार्थ्यांनी यावर्षी उपयोग घेतला

कार्यशाळा

जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षक यांच्यासाठी दरवर्षी खगोलीय विषयासंदर्भात विविध प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात. या कार्यशाळांमध्ये आकाश निरीक्षण कसे करावे?, टेलीस्कोप कशाप्रकारे वापरावा तसेच यामध्ये विविध प्रकारच्या व्यवसाय संधी कोणकोणत्या आहेत या संदर्भातील मार्गदर्शन केले जाते.

आम्ही प्रोत्साहन देतो

जिज्ञासू लोकांना!

ब्लॉग

_______

पुरुषोत्तम तुळपुळे

जन्मदिन - ४ जुन १९२३ पोषणशास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम गोपाळ तुळपुळे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे...

शंकर भिसे

एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक जन्मदिन - २९ एप्रिल १८६७ डॉ. शंकर आबाजी भिसे (इंग्लिश: Shankar Aabaji...

विज्ञान दिवस

२८ फेब्रुवारी १९२८ रोजी सर सी.व्ही.रामन यांनी Raman Efect चा शोध लावल्याबद्दल हा दिवस राष्ट्रीय...

स्टीव्ह जॉब्स

आयपॅड, आयफोन, स्मार्टफोनचा संशोधक जन्मदिन - फेब्रुवारी २४, इ.स. १९५५ स्टीव्ह जॉब्स (इंग्लिश: Steve...

अतुल चिटणीस

भारतीय संगणक अभियंता जन्मदिन - 20 फेब्रुवारी 1962 अतुल चिटणीस (20 फेब्रुवारी 1962 - ३ जून २०१३ )...

मेघनाथ साहा

प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ स्मृतिदिन - १६ फेब्रुवारी १९५६ साहा, मेघनाद : (६ ऑक्टोबर १८९३–१६...

गॅलेलियो गॅलिली

इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ गणितज्ञ व तत्त्वज्ञ जन्म: फेब्रुवारी १५, इ.स. १५६४ गॅलेलियो गॅलिली (जन्म:...

चार्ल्स डार्विन

उत्क्रांतिवादाचा जनक जन्म - १२ फेब्रुवारी, १८०९ चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता....

थॉमस एडिसन

वीजेच्या दिव्याचा शोध जन्मदिन - ११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स....

विल्हेम राँटजेन

स्मृतिदिन - फेबृवारी १० १९२३ जीवनएक्स-रे अर्थात क्ष-किरणांचा शोध लावणारे प्रा. विल्हेम कॉनरॅड...

विज्ञान दिनविशेष

डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित स्मृतिदिन : १६ सप्टेंबर १७३६...

मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

भारतीय अभियंता जन्म - सप्टेंबर १५, १८६० (Engineers Day) प्रसिद्ध स्थापत्य अभियंते. जन्म...

विज्ञान दिनविशेष

३१ ऑगस्ट १८८९ थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला. एडिसनचा कायनेटोस्कोप एडिसने १८८९ साली...

विल्हेम राँटजेन

स्मृतिदिन - फेबृवारी १० १९२३ जीवनएक्स-रे अर्थात क्ष-किरणांचा शोध लावणारे प्रा. विल्हेम कॉनरॅड...

विज्ञान दिनविशेष

डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित स्मृतिदिन : १६ सप्टेंबर १७३६...

मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

भारतीय अभियंता जन्म - सप्टेंबर १५, १८६० (Engineers Day) प्रसिद्ध स्थापत्य अभियंते. जन्म...

विज्ञान दिनविशेष

३१ ऑगस्ट १८८९ थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला. एडिसनचा कायनेटोस्कोप एडिसने १८८९ साली...

रखमाबाई सावे

  *जन्मदिन - २२ नोव्हेंबर १८६४* त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितके...

प्रशांत महालनोबिस

भारतीय वैज्ञानिक आणि गणितज्ञ जन्मदिन - २९ जून १८९३ प्रशांत चंद्र महालनोबिस (२९ जून, इ.स. १८९३ - २८...

पुरुषोत्तम तुळपुळे

जन्मदिन - ४ जुन १९२३ पोषणशास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम गोपाळ तुळपुळे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे...

शंकर भिसे

एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक जन्मदिन - २९ एप्रिल १८६७ डॉ. शंकर आबाजी भिसे (इंग्लिश: Shankar Aabaji...

विज्ञान दिवस

२८ फेब्रुवारी १९२८ रोजी सर सी.व्ही.रामन यांनी Raman Efect चा शोध लावल्याबद्दल हा दिवस राष्ट्रीय...

स्टीव्ह जॉब्स

आयपॅड, आयफोन, स्मार्टफोनचा संशोधक जन्मदिन - फेब्रुवारी २४, इ.स. १९५५ स्टीव्ह जॉब्स (इंग्लिश: Steve...

अतुल चिटणीस

भारतीय संगणक अभियंता जन्मदिन - 20 फेब्रुवारी 1962 अतुल चिटणीस (20 फेब्रुवारी 1962 - ३ जून २०१३ )...

मेघनाथ साहा

प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ स्मृतिदिन - १६ फेब्रुवारी १९५६ साहा, मेघनाद : (६ ऑक्टोबर १८९३–१६...

गॅलेलियो गॅलिली

इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ गणितज्ञ व तत्त्वज्ञ जन्म: फेब्रुवारी १५, इ.स. १५६४ गॅलेलियो गॅलिली (जन्म:...

आमचे तत्व

विज्ञान सर्वांसाठी!

प्रशंसापत्रे

_______

परभणी अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीमध्ये जमलेला विज्ञानप्रेमींचा समुदाय अगदी अनोखा आहे. यामध्ये सर्व स्तरातील नागरिक, तरुण आणि वृद्ध यांचा समावेश होतो. खरोखरच येथे अभ्यास करण्यासारखे, शिकण्यासारखे आणि जगाच्या प्रत्येक भागात अनुकरण करण्यासारखे काहीतरी आहे.
डॉ. विवेक मॉंटेरो

प्रमुख सल्लागार, नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशन

नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशनला विज्ञानप्रेमींसाठी उल्लेखनीय अशा परभणी अ‍ॅस्ट्रॉनॉमीकल सोसायटीसोबत वैज्ञानिक वृत्तीचा प्रचार आणि चांगल्या दर्जाचे विज्ञान व गणिताच्या शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या आमच्या सामाईक उद्दिष्टासाठी सहभागी करुन घेण्यात आनंद होत आहे. समतेसाठी गुणवत्ता!

गीता महाशब्दे

संचालक, नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशन